We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | — | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
प्रेम कधीही अटी-शर्तींसह नसते! स्वतःपासून सुरुवात करुन कुटुंब, मित्र
आणि संपूर्ण जगाला प्रेमाने जोडायचे आहे!
स्टोरीमिररद्वारे प्रकाशित केलेला हा मराठी लघु कथासंग्रह निखळ प्रेम, मृदुता, तळमळ, जिव्हाळा आणि करुणेचा संगम आहे! यातून वाचकांना सर्वोत्कृष्ट प्रेमकथांच्या माध्यमातून वाचनाचा एक प्रेममय आणि आनंदमय अनुभव नक्कीच मिळेल तथा स्टोरीमिररच्या विशाल कार्याचा पुरेसा पुरावाही मिळेल!
हा अभूतपूर्व कथासंग्रह स्टेरीमिररवर सादर केलेल्या हजारो कथांतून साकार झाला आहे. प्रत्येक कथा प्रेमाच्या सौंदर्याने ओतप्रोत आणि सामान्य जीवनापलीकडे विचाराला प्रवृत्त करणारी आहे. या कथा मनमोहक, मनोरंजक आणि चित्ताकर्षक लेखनाचा परिणाम आहेत! कोणीतरी अगदी बरोबरच म्हटलेय की
- प्रेम एक शानदार भावना आहे, अथवा ती आपल्या सर्वांची गरज आहे!
चला तर मग वाचा आणि आनंद घ्या!